Skip to main content

Posts

Showing posts with the label Pune

Rehearsal की गंभीरता

हम ख़वातीन की पुणे में प्रस्तुति की मराठी अखबार में समीक्षा (Performance review)

ख़वातीन की साज सज्जा (Green room , S.M. Joshi hall, Pune)

Team rehearsal at Pune University Guest House

पुणे में अड्डेबाज़ी

हम ख़वातीन: शतकापूर्वीच्या मुस्लिम स्त्रियांचा आवाज : Review in Marathi

http://sumbaran.com/article/ हम-ख़वातीन:-शतकापूर्वीच्या-मुस् लिम-स्त्रियांचा-आवाज हे लेख या स्त्रियांनी आपल्या दैनंदिन जगण्याच्या अनुभवातून लिहिलेले आहेत, ते अनुभव, ते जगणं त्यांना विचार करायला, प्रश्न विचारायला भाग पाडतंय आणि तेच या लेखांमध्ये उमटताना दिसतं. रोजच्या जगण्यातून आलेलं असलं तरी ते राजकीय – सामाजिक भूमिका घेणारं आहे, त्यात केवळ अनुभव नाहीत तर त्याचं सामाजिक आणि राजकीय विश्लेषणही आहे. 'हम ख़वातीन' म्हणजे 'आम्ही स्त्रिया'. साधारण शंभर वर्षापूर्वी मुस्लिम स्त्रिया काय विचार करत होत्या, कशा व्यक्त होत होत्या, कोणते विषय त्यांच्या जिव्हाळ्याचे होते याचा सुंदर आलेख 'हम ख़वातीन' हे सादरीकरण आपल्यासमोर उभं करतं. मुस्लिम स्त्रियांबद्दलच्या आपल्या साचेबंद विचारांना आवाहन देतं. त्याचबरोबर, त्यांचं जगणं, त्यांचे विचार, त्यांची सामाजिक दृष्टी याची एक झलकही आपल्याला देतं. १९व्या शतकाचा उत्तरार्ध आणि २० व्या शतकाचा पूर्वार्ध हा असा कालखंड होता ज्या काळात आपल्याला समाजातल्या विविध स्तरातल्या स्त्रियांमध्ये अात्मभानाची जाणीव तयार होताना दिसते. त्यांचं कार्य, लिख...

Pune university